माझे विठाई | Majhe Vithae | Amey Date | Abhijit Joshi | Vishwas Malshe | Latest Vitthal Bhajan 2026
Description
🙏 माझे विठाई | Majhe Vithae | Vitthal Bhajan 2026 🙏
पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेले हे भावपूर्ण भक्तिगीत “माझे विठाई” 🙏
मनाला स्पर्श करणारे शब्द, सुरेल संगीत आणि भक्तीभावाने ओतप्रोत सादरीकरण.
माझे विठाई
गीत: विश्वास मालशे
संगीत: अभिजित जोशी
गायक: अमेय दाते
संकलन, छाया, दिग्दर्शन: जागेश्वर ढोबळे
सह छाया: संजय साळवी
विशेष सहकार्य: आचोळा विठ्ठल मंदिर ट्रस्टी. श्री दामोदर चौधरी, श्री लक्ष्मण वैती, श्री संजय चौधरी आणि वृषाली जोशी.
कलावंत: अभिजित जोशी
सह कलावंत: वृशाली जोशी, संतोषराम, मयुर यशोदा, लकी, किशोर आणि सहकारी
संगीत संयोजन: गणेश सातार्डेकर
ध्वनी मुद्रक: श्रीकृष्ण सावंत (विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई )
व्हीएफक्स डी आय: अमित धनराज
कला: विश्वविनायक
रंग आणि वेशभूषा: अतुल शेबे.
लोकेशन: विठ्ठल मंदिर आचोळा गाव नालासोपारा.
Label - Times Music Spiritual
Lyrics :
माझे विठाई
माझे विठाई ! विठाई ! विठाई !!
माझे विठ्ठल विठाई....
देग,देग आशिष ऐसा विठ्ठल विठाई.
घड़ो कलागुणातूनि तुझी सेवा आई.
ताल,शब्द,सुरांची लाभो पुण्याई.
तनमना लागो ध्यास पंढरीचे ठाई
माझे विठाई ! विठाई ! विठाई !
माझे विठ्ठल,विठाई..........!!धृ!!
तुझ्या दिव्य कल्पकतेचा एक भाग मीही आहे.
तुझे परब्रह्म स्वरूपं चराचरी नांदताहे
माझ्या हृदयमंदिरी तुझी पावलं पड़ावी
तुझे गुण गाण्यासाठी देवा सुबुद्धी मिळावी
आम्ही कलेचे उपासक तुझ्याकडे गा नतमस्तक
तुझी कृपा राहो निरंतर हेच मागणे माऊली .........!!1!!
माझे विठाई ! विठाई ! विठाई !!
माझे विठ्ठल विठाई....
🔔 Subscribe करा आणि अशाच सुंदर विठ्ठल भक्तिगीतांचा आनंद घ्या!
👍 Like | 💬 Comment | 🔁 Share
#MajheVithae #माझेविठाई #VitthalBhajan #Pandurang #Vithoba #DevotionalSong #VitthalSong #Pandharpur #MarathiBhakti #shemaroomarathibhakti
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment - https://www.youtube.com/@shemaroomarathibhakti?sub_confirmation=1
Like, Comment and Share with your friends and family.
Follow Us On -
Facebook : https://www.facebook.com/ShemarooBhakti
Twitter : https://twitter.com/ShemarooBhakti
Instagram : https://www.instagram.com/shemaroobhakti
Whatsapp : https://bit.ly/ShemarooBhaktiWhatsappChannel