ध्यानी मनी विठ्ठल रमला | Dhyani Mani Vitthal Ramla | Sanjeevani Bhelande | Abhijit Joshi
Description
ध्यानी मनी विठ्ठल रमला
गीत: सना साद दळवी
संगीत: अभिजित जोशी
गायिका: संजीवनी भेलांडे
बाल गायक: श्रावणी आणि सुमित म्हात्रे
संकलन, छाया, दिग्दर्शन: जागेश्वर ढोबळे
सह छाया: संजय साळवी
विशेष सहकार्य: श्री अरविंद वर्तक
(चटाळे,सफाळा पालघर)
वृषाली जोशी - विरार
कलावंत: चित्रा देशमुख
सह कलावंत: श्रावणी सातार्डेकर, दिलीप (उर्फ गुंड्या दादा)
संगीत संयोजन: गणेश सातार्डेकर
ध्वनी मुद्रक: श्रीकृष्ण सावंत
(विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई )
व्हीएफक्स डी आय: अमित धनराज
कला: विश्वविनायक
रंग आणि वेशभूषा: अतुल शेबे.
लोकेशन: चटाळे गाव, सफाळा, जिल्हा पालघर
Lyrics :
ध्यानी मनी विठ्ठल रमला
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
अवघाची रंग माझ्यात मिसळला
ध्यानी, मनी विठ्ठल रमला
उरी अंतरंगी गजर नामाचा
गाभारा मनी उजळला..........!!धृ!!
झंकारले स्वर अनु रेणुतुनी
जणू सप्त सूरांची पर्वणी
प्रतिबिंब तयाचे माझ्यावरी
साक्षात्कार घडतो क्षणोक्षणी
ह्दयाचा ठेका सम धरूनी
जयघोष झाला स्पंदनातला
अवघाची रंग माझ्यत............!!1!!
अनुभवले रूप ते सावळे
अनुभूती काय ती आज कळे
दिसे ठायी,ठायी माझी विठाई
मज भास होई चोहीकडे
तो निराकार परि सर्वव्यापी
कुणी मुर्तरूप आकारला
अवघाची रंग..................!!2!!
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment - https://www.youtube.com/@shemaroomarathibhakti?sub_confirmation=1
Like, Comment and Share with your friends and family.
Follow Us On -
Facebook : https://www.facebook.com/ShemarooBhakti
Twitter : https://twitter.com/ShemarooBhakti
Instagram : https://www.instagram.com/shemaroobhakti
Whatsapp : https://bit.ly/ShemarooBhaktiWhatsappChannel