Majhi Kiti Kalji Tula Dada | माझी किती काळजी तुला दादा | भाऊबीज विशेष | Eera Wavre,Reyan Wavre
Description
Majhi Kiti Kalji Tula Dada | माझी किती काळजी तुला दादा | भाऊबीज विशेष | Eera Wavre,Reyan Wavre
Song Name - माझी किती काळजी तुला
Music Director - Harsh Karan Aditya (Trineeti Bros)
Singer - Eera Wavre, Reyan Wavre
Lyricist is : Valay Mulgund
Video directed by : Harsh karan Aditya ( Trineeti bros )
DOP & Editor : Rupesh Paikrao
DI: Gaurav
Makeup: Lavanya Patekar
Costumes : Gauravi
Genre - Rakshabandhan Bro-Sister song.
Sub Genre - Brother's Day, Sister's Day.
#rakshabandhanspecial #rakshabandhan #rakhisongs
Lyrics - (Marathi)
माझी किती काळजी तुला
मुखडा (Female):
माझ्यासोबत चालतोस तू
सावली मला दादा देतोस तू
तुझा कायम माझ्या हातात हात
सुख-दुःखात माझी तुझीच साथ
तू असताना सुखरूप मी
कसली ना कधी भीती मला
माझी किती काळजी तुला...
किती किती काळजी तुला...
माझ्या पाठीशी उभा
माझी किती काळजी तुला...
अंतरा (Male):
गोड गोड गोड छान
तू सोन्याची खाण
मूर्तीत लहान पण कीर्ती महान
मायेची शाल, मी आहे तुझी ढाल
बहिणाबाई, तू आहे माझी शान
मला गाइड करतसे
माझी साईड घेतसे
तू आहेस माझी जीव की प्राण
तुझी किती काळजी मला...
किती किती काळजी मला...
तुझ्या पाठीशी उभा
तुझी किती काळजी मला...
अंतरा (Female):
खेळणी नवी-नवी खेळतोस तू
नेहमी माझ्यासाठी हरतोस तू
कधी बाबा, कधी होतोस बाहुला
समजून घेतोस नेहमी मला
तू असताना सुखरूप मी
कसली ना कधी भीती मला
माझी किती काळजी तुला...
किती किती काळजी तुला...
माझ्या पाठीशी उभा
माझी किती काळजी तुला...
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment - https://www.youtube.com/@shemaroomarathibhakti?sub_confirmation=1
Like, Comment and Share with your friends and family.
Follow Us On -
Facebook : https://www.facebook.com/ShemarooBhakti
Twitter : https://twitter.com/ShemarooBhakti
Instagram : https://www.instagram.com/shemaroobhakti
Whatsapp : https://bit.ly/ShemarooBhaktiWhatsappChannel